शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

मनमाडला वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण

By admin | Published: May 08, 2017 1:21 AM

मनमाड : रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी नकार दिल्याने संतप्त नातेवाइकांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप घोंगडे यांना मारहाण केल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क मनमाड : उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी नकार दिल्याने संतप्त नातेवाइकांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप नाथा घोंगडे व परिचारिका अहिरे यांना मारहाण केल्याची घटना घडली.येथील मुमताज शेख या महिलेवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले; मात्र रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी नातेवाइकांनी आग्रह धरला होता. दाखल करून घेण्याची गरज नसल्याचे सांगितल्याने संतप्त नातेवाइकांनी डॉ. संदीप घोंगडे व परिचारिका अहेर यांना मारहाण केली. डॉ. घोंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुमताज शेख, बबलू मजहर सैयद व एक युवक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या निषेधार्थ वैद्यकीय अधिकारी संघटनेने बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. घटनेच्या निषेधार्थ सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका लाक्षणिक संप पुकारणार आहेत़ सोमवारी आपत्कालीन सेवा वगळता ओपीडी व इतर सेवा बंद राहणार असल्याची माहिती डॉ़ ए़ माहुलकर यांनी दिली़ तर रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी संप मागे घेण्याची विनंती केली जाणार आहे असे डॉ़ सुरेश जगदाळे यांनी सांगितले़