शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मनमाडला नियम मोडणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 2:28 PM

मनमाड : कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या नियमाचे उल्लंघन करणाºया दुकानदारांविरोधात पालिका प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेत ९,५०० रु पयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मनमाड : कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या नियमाचे उल्लंघन करणा-या दुकानदारांविरोधात पालिका प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेत ९,५०० रु पयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.पालिकेने शहरात सर्व दुकानदार,व्यापारी यांना सम विषम ही शासनाची नियमावली ठरवुन देऊन प्रत्येक दुकान दिवसाआड उघडले जाईल असा आदेश दिला आहे. यामुळे शहरातील नागरिकांच्या होणा-या गर्दीवर अंकुश ठेवता येणार आहे. सदरील नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई,दुकान सिल करणे , व फौजदारी कारवाई करण्याची तरतुद असल्यामुळे नियमांचे उल्लंघन करणा-या दोन दुकानदारांची दुकाने सील करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी प्रशासकिय अधिकारी राजेंद्र पाटील करअधिक्षक जितेंद्र केदारे, करअधिक्षक अशोक पाईक , विलास कातकडे,नितीन पाटील,रामदास पगारे, किरण आहेर,राजेंद्र वैजापुरकर,मिलिंद पुरंदरे ,अनिल आहिरे, संजय गवळी,कैलास पाटील आदी उपस्थित होते. या नंतरही नियमांचे उल्लंघन करणा-यांवर अधिक तीव्र स्वरु पाची कारवाई करण्यात येईल असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक