शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

मनमाडला हमालांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:59 AM

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनमाड रेल्वेस्थानकावर काम करणाºया परवानाधारक हमालांनी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांना ओझे खांद्यावर घेऊन जा-ये करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

मनमाड : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनमाड रेल्वेस्थानकावर काम करणाºया परवानाधारक हमालांनी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांना ओझे खांद्यावर घेऊन जा-ये करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. श्रमिक कामगार युनियनचे अध्यक्ष बळवंतराव आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सकाळी आंदोलनाला सुरुवात झाली. बुकिंग कार्यालयासमोर हमाल लोकांनी घोेषणाबाजी करत धरणे आंदोलन सुरू केले. परवानाधारक हमालांना रेल्वे भरतीमध्ये प्राधान्य देण्यात  यावे, परवानाधारक ज्येष्ठ हमालांना पेन्शन योजना लागू करावी,  वैद्यकीय चाचणीत अनफीट ठरलेल्या हमालांना हलक्या कामाची नोकरी देण्यात यावी, वयोवृद्ध हमालांच्या जागी त्यांच्या वारसांना सामावून घेण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी हमाल  लोकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.  आपल्या मागण्यांचे निवेदन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पाठवण्यात आले आहे. आंदोलनात मुकरदम मधुकर गिते, बाळू  ढोणे, अकबर शेख, संजय मोते, राजू शिंदे, सुनील पाटील, राजू इप्पर, भगवान गिते, समाधान बोडके, राहुल इप्पर, धिरज चावरीया, प्रल्हाद भोसले, अनिल गंभिरे, दीपक गवळी, जितू हिरणवाळे, शब्बीर पठाण, छगन लोकनर आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिक