शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मानोरी रस्त्यावरील काटेरी झुडपे काढली स्वखर्चाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 10:10 PM

मानोरी : मानोरी बुद्रुक शिव ते मानोरी या एक ते दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील अपघातास कारणीभूत ठरणारे काटेरी झुडपाच्या फांद्यांचे अतिक्रमण येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील शेळके यांनी मंगळवारी (दि.२२) स्वखर्चाने जेसीबीच्या साहाय्याने काढल्याने पादचारी व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देपादचारी व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले

मानोरी : मानोरी बुद्रुक शिव ते मानोरी या एक ते दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील अपघातास कारणीभूत ठरणारे काटेरी झुडपाच्या फांद्यांचे अतिक्रमण येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील शेळके यांनी मंगळवारी (दि.२२) स्वखर्चाने जेसीबीच्या साहाय्याने काढल्याने पादचारी व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.चार वर्षांपासून शेळके यांनी मुखेड शिव, मानोरी ते देशमाने शिव हा दोन किलोमीटर अंतराचा रस्ता, दीड किलोमीटर अंतराचा मानोरी रस्ता, गोई नदीलगत असलेल्या मानोरी ते मानोरी फाटा हा एक किलोमीटर अंतराचा रस्ता काटेरी झुडपांपासून मुक्त केला आहे. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर असलेले पडके घर पाडून स्वखर्चाने विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण तयार करून दिले आहे. या सामाजिक कार्याबद्दल रामदास सानप, गोरख शेळके, वैभव वावधाने, शेखर वावधाने, अजिंक्य वावधाने यांनी शेळके यांचे आभार मानले आहेत. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSocialसामाजिक