शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

जिल्ह्यातील अनेक मजूर गावाकडे जाण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 11:12 PM

नाशिक : संचारबंदीमुळे मागील महिनाभरापासून शहरात अडकून पडलेले अनेक मजूर आता गावाकडे निघण्याच्या तयारीत असून, त्यादृष्टीने अनेकांनी तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देअनेक मजूर यामुळे बेरोजगार झाले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : संचारबंदीमुळे मागील महिनाभरापासून शहरात अडकून पडलेले अनेक मजूर आता गावाकडे निघण्याच्या तयारीत असून, त्यादृष्टीने अनेकांनी तयारी सुरू केली आहे.कोरोना विषाणूचा प्रसार कमी व्हावा यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे अनेक काम बंद आहेत. बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे.कामासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शहरात आलेले अनेक मजूर यामुळे बेरोजगार झाले आहेत.काम नसल्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. काम नसल्यामुळे अनेकांना शहरात राहणे परवडेनासे झाले आहे. यामुळे अनेकांनी गावाकडे जाण्याची तयारी केली, मात्र लॉकडाउनमुळे ते शक्य झाले नाही.महिनाभर मिळालेली मदत आणि जवळ असलेल्या पैशांवर त्यांनी कसेतरी दिवस काढले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदीत काही सूट देण्याची घोषणा केल्यानंतर अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अनेकांनी गावाकडे जाण्यासाठी परवांगीची जुळवाजळव करण्यास सुरु वात केली आहे. अनेकांना आशायेत्या दोन-तीन दिवसांत गावाकडे जाण्याची सोय होईल, अशी अनेक मजुरांना आशा आहे. लॉकडाउन नेमका कधी संपेल याचा कोणताही अंदाज नसल्याने आता गावाकडे गेलेले बरे असा विचार मजूरवर्ग करू लागला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक