शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
4
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
5
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
6
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
7
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
9
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
10
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
11
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
12
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
13
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
16
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
17
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
18
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
19
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती

बाजार समिती सचिवास लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:54 AM

नाशिक : चांदवड बाजार समितीच्या इमारतीचे वॉटर प्रूफिंग कामाचे प्रमाणपत्र देण्यासाठी ठेकेदाराकडे चोवीस हजार रुपयांची मागणी करून रक्कम घेताना बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ निवृत्ती गांगुर्डे (३८, रा. दिघवद, ता. चांदवड, नाशिक) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़ २७) रंगेहाथ पकडले़अधीक्षक पंजाबराव उगले यांनी दिलेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील अनकाई येथील ठेकेदाराने ...

नाशिक : चांदवड बाजार समितीच्या इमारतीचे वॉटर प्रूफिंग कामाचे प्रमाणपत्र देण्यासाठी ठेकेदाराकडे चोवीस हजार रुपयांची मागणी करून रक्कम घेताना बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ निवृत्ती गांगुर्डे (३८, रा. दिघवद, ता. चांदवड, नाशिक) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़ २७) रंगेहाथ पकडले़अधीक्षक पंजाबराव उगले यांनी दिलेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील अनकाई येथील ठेकेदाराने चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे वॉटर प्रुफिंगचे काम केले होते़ या कामाचा ५९ हजार २४१ रुपयांचा धनादेश दिल्याबद्दल तसेच काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी बाजार समितीचे सचिव गांगुर्डे यांनी गुरुवारी (दि़२६) २४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ याबाबत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़  ठेकेदाराच्या तक्रारीनुसार शुक्रवारी (दि़२७) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सापळा रचण्यात आला होता़ सकाळी ११ वाजेच्या सुमारास ठेकेदाराकडून सचिव गांगुर्डे यांनी २४ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच अधिकाºयांनी रंगेहाथ पकडले़ या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़