शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

उंबरगव्हाण येथे आता आठवडे बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 1:29 PM

देसराणे : कळवण तालुक्यातील पुनद खोऱ्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या उंबरगव्हाण येथे दि. ३० सप्टेंबर पासुन दर मंगळवारी आठवडे बाजार सुरु करण्यात आला आहे.

देसराणे : कळवण तालुक्यातील पुनद खोऱ्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या उंबरगव्हाण येथे दि. ३० सप्टेंबर पासुन दर मंगळवारी आठवडे बाजार सुरु करण्यात आला आहे. या आठवडे बाजाराच्या उदघाटनप्रसंगी कळवण पंचायत समितीचे तहसीलदार यांच्या सह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आठवडे बाजार सुरु झाल्याने कळवण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तसेच कळवण तालुक्याच्या सीमेवर असलेल्या बागलाण व गुजरातच्या काही गावांना फायदा होणार आहे. यापूर्वी कळवण बागलाण गुजरात या सीमेवरील गावांना कळवण तालुक्यातील जयदर , कनाशी व बागलाण तालुक्यातील साल्हेर या गावांना आठवडे बाजारासाठी २० ते २५ किलोमीटर अंतरावर बाजारासाठी जावे लागत होते. जयदर व साल्हेर कडे जाण्यासाठीचा रस्ता अनेक ठिकाणी नागमोडीचा व वळणे असल्याने या भागातील आदिवासी जनतेला एस.टी.ने तर अनेक वेळा खाजगी वाहनाने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असे व बाजारासाठी पूर्ण दिवस वाया जात होता. मात्र कळवण , बागलाण व गुजरातच्या काही भागातील सीमेवर हा उंबरगव्हाण येथे बाजार सुरु झाल्याने या भागातील आदिवासी नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.------------------या गावांना होणार बाजारांचा फायदाबंधारपाडा , औत्यापाणी , उंबरगव्हाण , भौती , महाल , चोळीचा माळ , किरिमल्या , उंबरदा , निळगव्हाण , मानूर , हनुमंतमाळ , बेड्याचा माळ , जांभाळ , डोन , नारीआंबा , मोºयाहूब , शिरसा , घोडी यांसह २० ते २५ खेड्यांना बाजारामुळे सोय होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक