शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

मार्क्सवादी पक्ष लढविणार ४८ जागा

By admin | Published: November 14, 2016 1:00 AM

घोषणा : इतर पक्ष उमेदवारांच्या शोधात

सातपूर : महानगरपालिका निवडणुकीत राजकीय पक्षांना मागे टाकत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उमेदवारांची घोषणा केली आहे. महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. काही विद्यमान नगरसेवक आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. अशा पक्षांतर करणाऱ्यांना उमेदवारी मिळेल की नाही याची आज तरी शाश्वती नाही. शिवाय राजकीय पक्षांनीदेखील अजून तरी संभाव्य उमेदवारांचा विचार केलेला दिसत नाही. इच्छुक उमेदवार मात्र परस्पर निवडणुकीच्या व्यूहरचनेत मश्गूल झाले आहेत. निवडणुकीत युती अथवा आघाडी होईल की नाही, असा गंभीर विचार इच्छुक उमेदवार करीत आहेत. दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकपा) राज्य महासचिव माजी आमदार नरसय्या आडम यांनी नाशिकला येऊन निवडणुकीचा आढावा घेतला. संभाव्य परिस्थिती जाणून घेत त्यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शिवाय १२ प्रभागात ४८ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे सांगून काही उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आघाडी घेतली आहे. उमेदवार निश्चित केल्याने हे उमेदवार आतापासूनच प्रचाराच्या कामाला लागणार आहेत. (वार्ताहर)