शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

मराठा विद्यार्थी वसतिगृहासाठी ‘मेरी’ची जागा हस्तांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 1:19 AM

नाशिक : मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जलसंपदा विभागाच्या महाराष्टÑ अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच ‘मेरी’च्या ताब्यात असलेल्या दोन इमारती मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी देण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी मुंबईत दिले. या इमारती सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतरित करून, त्यांची डागडुजी व दुरुस्ती करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

ठळक मुद्देगिरीश महाजन : बांधकाम विभागाकडून इमारतीची डागडुजी

नाशिक : मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जलसंपदा विभागाच्या महाराष्टÑ अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच ‘मेरी’च्या ताब्यात असलेल्या दोन इमारती मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी देण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी मुंबईत दिले. या इमारती सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतरित करून, त्यांची डागडुजी व दुरुस्ती करण्याचे आदेशही त्यांनी दिले.डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत या वसतिगृहात प्रवेशासाठी शासन निर्णयानुसार प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्यासाठी शासकीय इमारतीचा शोध सुरू असताना नाशिकच्या मेरी संस्थेतील वसाहतीमधील क्रमांक ११८ मधील विनावापर असलेल्या सी टाईप १० आणि ११ क्रमांकाच्या इमारती तात्पुरत्या स्वरूपात वसतिगृहासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरण करण्यात आल्या आहेत. या संदर्भात तंत्र शिक्षण विभागाने वसतिगृहासाठी दोन इमारती तात्पुरत्या स्वरूपात मिळाव्यात, अशी मागणी केली होती. या इमारती अनेक वर्षांपासून रिक्त होत्या, त्यामुळे त्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्णांत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने सुसज्ज वसतिगृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यात विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम शैक्षणिक वातावरण तयार व्हावे यासाठी स्वच्छता, इमारतीत सीसीटीव्ही, गरम पाण्याची सुविधा, सुरक्षा, परिसरच्या सुशोभिकरणासाठी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणStudentविद्यार्थी