शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
2
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
3
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
4
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
5
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
6
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
7
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
8
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
9
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
10
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
11
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
12
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
13
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
14
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
15
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
16
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
17
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
18
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
20
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान

वैद्यकीय व्यावसायिक जाणार न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 12:59 AM

नाशिक : महापालिकेच्या वतीने अग्निशमन आणि नगररचना नियमाची अंमलबजावणी करताना येणाºया अडचणी दूर करण्यासाठी आयुक्तांची भेट घेण्यात येणार आहे. तथापि, अग्निशमन सुरक्षेबाबत प्रशासन ऐकण्यास तयार नसल्याने अखेरीस कायदेशीर सल्लागारांचा सल्ला घेऊन प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय हॉस्पिटल ओनर्सच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देजाचक नियमावली : कायदेशीर सल्लागारांची केली नियुक्तीसुरक्षिततेच्या नावाखाली हॉस्पिटल संचालकांना वेठीस

नाशिक : महापालिकेच्या वतीने अग्निशमन आणि नगररचना नियमाची अंमलबजावणी करताना येणाºया अडचणी दूर करण्यासाठी आयुक्तांची भेट घेण्यात येणार आहे. तथापि, अग्निशमन सुरक्षेबाबत प्रशासन ऐकण्यास तयार नसल्याने अखेरीस कायदेशीर सल्लागारांचा सल्ला घेऊन प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय हॉस्पिटल ओनर्सच्या बैठकीत घेण्यात आला.गेल्या पाच वर्षांपासून महापालिकेच्या वतीने सुरक्षिततेच्या नावाखाली हॉस्पिटल संचालकांना वेठीस धरण्यात आले असून, पूर्वलक्षी आणि अव्यवहार्य पद्धतीने नियमांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची तक्रार आहे. यासंदर्भात शहरातील हॉस्पिटल्सच्या संचालकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनची बैठक नुकतीच शाीलमार येथील पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. डॉ. शोधन गोंदकर तसेच डॉ. रमेश पवार यांच्यासह अन्य वैद्यकीय व्यावसायिकांनी हार्डशिपची आकारणी कशा पद्धतीने केली जात आहे. त्याविषयी माहिती देतानाच हॉस्पिटलच्या वास्तुबाहेरील भूखंडाच्या किमतीचा त्यात केलेला समावेश गैर असल्याचे मत काहींनी व्यक्त केले. चुकीच्या अंमलबजावणीसंदर्भात आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन शंका मांडण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, अग्निशमन उपाययोजना कायद्याबाबत आयुक्तांशी झालेल्या चर्चेनुसार पूर्वलक्षी पद्धतीने अंमलबजावणी केली जात असल्याने जेव्हा केंद्र सरकारचा कायदा मंजूर झाला तेव्हापासून अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, अग्निशमन दलाचे अधिकारी हे आता घूमजाव करीत असून, प्रशासनाच्या पत्रावर आपली सहीच नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे दोन विधीज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. समीर चंद्रात्रे, किरण शिंदे, डॉ. आवेश पलोड यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असल्याचे समजते. बैठकीत डॉ. मंगेश थेटे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.