शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

निफाडला शेतकरी संपाबाबत बैठक

By admin | Published: May 27, 2017 11:42 PM

निफाड : येथे शेतकरी संपाबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. किसान क्रांतीचे समन्वयक अ‍ॅड. रामनाथ शिंदे यांनी प्रास्ताविकेतून शेतकरी संपाचा उद्देश स्पष्ट केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड : येथे शेतकरी संपाबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बाजार समिती सभागृहात आयोजित किसान क्रांती नियोजन बैठकीस जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्र डोखळे, पंचायत समितीचे सभापती पंडित अहेर, पंचायत समिती सदस्य सोमनाथ पानगव्हाणे, शिवा सुराशे, राष्ट्रवादी निफाड तालुकाध्यक्ष अनिल कुंदे, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. जी. एन. शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब भवर, किसान क्रांतीचे समन्वयक योगेश रायते, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत  होते. किसान क्रांतीचे समन्वयक अ‍ॅड. रामनाथ शिंदे यांनी प्रास्ताविकेतून शेतकरी संपाचा उद्देश स्पष्ट केला. जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, राजेंद्र डोखळे, अनिल कुंदे, पंडित अहेर, वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. इंद्रभान रायते, योगेश रायते, अखिल भारतीय कृषक समाजाचे नाशिक जिल्हाप्रमुख अ‍ॅड. रामनाथ गुळवे, अ‍ॅड. अरविंद बडवर, शिवा सुराशे, निफाड वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. जी. एन. शिंदे, बाबासाहेब गुजर आदींनी मार्गदर्शन केले.  बैठकीत संप यशस्वी करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी येत्या १ जूनपासून पुकारलेल्या बेमुदत संपात सामिल होऊन  कोणताही शेतमाल बाजारपेठेत नेणार नसल्याची सामुदायिक शपथ घेतली. सर्व शेतकऱ्यांंनी एकत्रितपणे निफाड तहसील कार्यालयात  जाऊन संपात सहभागी होणार असल्याचे निवेदन निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना  दिले.  याप्रसंगी भाऊसाहेब बोचरे, नामदेव डांगळे, अनिल सोनवणे, सचिन दरेकर, शिवाजी गाजरे, अ‍ॅड. अण्णासाहेब भोसले, अ‍ॅड विष्णुपंत वन्से, अ‍ॅड. उत्तम चिखले, शंकर वावधने, दशरथ वावधने, राजेश खापरे, गणपतराव क्षीरसागर, नंदू गाजरे, सोमनाथ दौंड, भिकाजी क्षीरसागर, खंडू बोडके, रोशन शिंदे, ज्ञानेश्वर साबळे, राजेंद्र बोरगुडे, शंकर सांगळे, योगेश मेमाणे,  संजय बोचरे, अनिल क्षीरसागर,  योगेश काळे, दीपक शिंदे, योगेश कऱ्हेकर, रघुनाथ बोचरे आदींसह निफाड तालुक्यातील अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा. चेअरमन व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.