शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

एकात्मिक विकास समन्वय समितीची बैठक

By admin | Published: June 16, 2014 12:34 AM

एकात्मिक विकास समन्वय समितीची बैठक

येवला : तालुका एकात्मिक विकासासाठी समन्वय व पुनर्विलोकन समितीची बैठक झाली. तालुक्यातील सात महत्त्वाच्या खात्याअंतर्गत चाललेल्या कामांचा आढावा, प्रमुखांनी मांडला.तालुक्यात सार्वजनिक बांधकाम खात्याची सहा कामे चालू आहेत. डीपीटीअंतर्गत १२ कामे परवानगीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले आहेत. कामाच्या परवानग्या, बांधकाम खात्याकडून घेऊनच काम झाले पाहिजे म्हणजे ‘रस्ते खराब होणार नाही, अशी सूचना सोनवणे यांनी केली. तालुक्यातील ८३ सोसायट्यांना पीककर्ज वाटपाचे काम सुरू झाले आहे. गारपिटीच्या नुकसानभरपाईचे अनुदान गारपीटग्रस्तांचे कर्ज खात्यावर वर्ग न करता त्याचा लाभ शेतकऱ्यांना थेट द्यावा, असे सदस्यांनी सहायक निबंधक यांना सांगितले.नायगव्हाण येथे तान वर्षांत तीन कोटीचे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी शासनाने मान्यता दिली असल्याचे कृषी विभागाचे अधिकारी अशोक कुळधर यांनी सांगितले. तालुक्यात मक्याचे क्षेत्र कमी करून उडीद व बाजरीच्या क्षेत्रात वाढ करण्याचे प्रयत्न सुरू आहे.विद्यार्थी शैक्षणिक सुविधांकामी राज्य परिवहन मंडळाच्या तालुक्यात १३४ फेऱ्या तालुक्यात होतात. विद्यार्थी संख्याच्या वाढीनुसार १५८ फेऱ्या करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे व्यवस्थापकाने सांगितले. गटविकास अधिकारी संजय जोशी यांनी पाणीटंचाईची आकडेवारी सांगून प्रशासनाचे नियोजन पाण्याकामी प्राधान्यक्रमाचे असल्याचा उल्लेख केला. शालेय पोषण आहारबाबत स्वच्छता, दर्जा चांगला ठेवण्याची अपेक्षा समिती सदस्यांनी केली.अंगणवाडी भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करावी या चर्चेत प्रकल्प अधिकाऱ्यांनी सहा लाख रुपयांचे दहा अंगणवाडींचे काम चालू आहे.अनकाई सबस्टेशन हे काम पूर्ण करावे, विद्युत वितरण कंपनीने तालुक्यातील वीज व्यवस्थेमधील कामे पूर्णत्वास न्यावी व वीज वितरण सुरळीत ठेवण्याचा आग्रह सदस्यांनी तालुक्यात एक लाख नऊ हजार रो वनाचे काम हाती घेतले. यापैकी एक लाख ६६ हजार रोपे शिल्लक राहणार असून, मागणीनुसार रोपे उपलब्ध आहे. या कामी, वृक्षारोपण शिबिरे लावून पाऊस पडण्याअगोदार रोपांचे वाटप करावे, अशा सूचना सदस्यांनी केली.बैठकीस समिती सदस्य रावसाहेब अहेर, अरविंद नागरे, सभापती शिवांगी पवार, दिलीप मेंगळ, नगराध्यक्ष नीलेश पटेल, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.(वार्ताहर)——