शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
3
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
4
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
5
"माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
6
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
7
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
8
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
9
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
10
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
11
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
12
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
13
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
14
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
15
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
16
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली
17
ट्रम्प जिंको अथवा हॅरीस...; अमेरिकेच्या राष्ट्रपतीला किती मिळणार सॅलरी? सोबतच या खास सुख-सुविधाही मिळणार
18
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
19
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं

निफाडमधील साखर कारखाने सुरू करण्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 11:30 PM

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील बंद असलेले सहकारी कारखाने चालू गळीत हंगामात सुरू करण्याकरिता बुधवारी (दि.९) सकाळी ९ वाजता मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.

ठळक मुद्दे बुधवारी सकाळी ९ वाजता मंत्रालयात बैठकीचे आयोजन

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील बंद असलेले सहकारी कारखाने चालू गळीत हंगामात सुरू करण्याकरिता बुधवारी (दि.९) सकाळी ९ वाजता मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.सदरचे कारखाने सुरू व्हावे याकरिता तात्काळ बैठक घ्यावी म्हणून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना विनंती केली असता. त्यांनी तातडीने कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना, रानवड व निफाड सहकारी साखर कारखाना हे कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत व स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था या आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या संस्थांना भाडेतत्वावर चालविण्यास देणेबाबत बुधवारी सकाळी ९ वाजता मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले असल्याचे बनकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :GovernmentसरकारSugar factoryसाखर कारखाने