शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

बंद पाणी मीटरबाबत मनपातर्फे नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 1:08 AM

नाशिकरोड : परिसरात मनपा पाणीपट्टी वसुली विभागाकडून पाण्याची बिले देण्याबरोबर जुनाट बंद पडलेले पाणी मीटर बदलण्याबाबत रहिवाशांना नोटिसा देण्यात येत आहे. आतापर्यंत १७० जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

नाशिकरोड : परिसरात मनपा पाणीपट्टी वसुली विभागाकडून पाण्याची बिले देण्याबरोबर जुनाट बंद पडलेले पाणी मीटर बदलण्याबाबत रहिवाशांना नोटिसा देण्यात येत आहे. आतापर्यंत १७० जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.नाशिकरोड परिसरामध्ये घरगुती ३० हजार ११, व्यावसायिक ५२४, बिगर घरगुती ११२६ असे एकूण ३१ हजार ६६१ पाण्याचे कनेक्शन आहेत. मनपा पाणीपट्टी वसुली विभागाकडून कनेक्शन धारकांना पहिल्या सहा महिन्यांचे पाणीबिल देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पाणीपट्टी साठी रिडिंग घेताना जे जुनाट पाणी मीटर बंद आहे त्यांची नोंद करण्यात येत आहे.पाणीबिलासोबत पाणी मीटर बदलण्याबाबत रहिवाशांना नोटिसा देण्यात येत आहे. आतापर्यंत १७० जणांना बंद पाणी मीटर बदलण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत.यंदा पहिल्या सहा महिन्यांची पाणीबिले मनपा प्रशासनाकडून तत्काळ देण्यात येत असल्याने कनेक्शनधारकांना सुखद धक्का बसला आहे. परिसरात अधिकृत पाणी कनेक्शन सोबत अनधिकृत पाण्याचे कनेक्शनदेखील खुप आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी