ठळक मुद्देजम्मू-काश्मिर,हिमाचलप्रदेशात बर्फ दृष्टी होत असल्याने किमान तापमान उणे झाल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाºयांमुळे गेल्या काही दिवसांपासून तपमानाच्या पाº्यात सुरू असलेली घट कायम आहे.
लासलगाव : जम्मू-काश्मिर,हिमाचलप्रदेशात बर्फ दृष्टी होत असल्याने किमान तापमान उणे झाल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाºयांमुळे गेल्या काही दिवसांपासून तपमानाच्या पाº्यात सुरू असलेली घट कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कुंडेवादी येथील गहू संशोधन केंद्रात थंडीचा पारा १०.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे . या थंडीचा कडाका वाढल्याने निफाड करांना हुडहुडी भरली आहे दिवाळी संपल्यानंतर निफाडकर आता गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहे. या कडाक्याच्या थंडीत तालुका गारठल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिकांनी उब मिळविण्याचा प्रयत्न केला आहे .