शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

मेशीत जगदंबामाता यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:13 AM

मेशी : देवळा तालुक्यातील मेशी या गावाला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. येथील आराध्य दैवत जगदंबामातेचा यात्रोत्सव बुधवारपासून (दि. ११) सुरू होत आहे.

मेशी : देवळा तालुक्यातील मेशी या गावाला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. येथील आराध्य दैवत जगदंबामातेचा यात्रोत्सव बुधवारपासून (दि. ११) सुरू होत आहे. यानिमित्ताने विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्र म आयोजित करण्यात आले आहे. आठ दिवस बोहाडा उत्सव साजरा केला जातो. पहिल्या दिवशी संध्याकाळी मानाच्या काठीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. आठ दिवस रामायणावर आधारित बोहाडा आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने गेल्या आठ दिवसांपासून मंदिराची साफसफाई करण्यात आली. विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गावात मध्यवर्ती ठिकाणी देवीचे प्रशस्त मंदिर आहे. मंदिर परिसरात सजावट केली आहे.अक्षयतृतीयेच्या दिवशी सकाळी देवीच्या पालखी मिरवणुकीनंतर बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता होणार आहे.