शहरं
Join us  
Trending Stories
1
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
3
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
4
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
5
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
6
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
7
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
8
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
9
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
10
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
11
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
13
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
15
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
16
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
17
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
18
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
19
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
20
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती

चुंचाळे परिसरात पोलिसांचे मध्यरात्री कोम्बिंग आॅपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:37 PM

अंबड पोलीस व युनिट गुन्हे शाखेने शनिवारी रात्रीच्या सुमारास अंबड भागातील चुंचाळे परिसरात असलेल्या घरकुल योजनेत अचानक कोम्बिंग आॅपरेशन करीत ३० टवाळखोरांसह रेकॉर्डवरील १७ गुन्हेगारांची तपासणी करताना तिघा गुन्हेगारांवरही कारवाई केली.

ठळक मुद्देतपासणी : तिघा गुन्हेगारांवर कारवाई

सिडको : अंबड पोलीस व युनिट गुन्हे शाखेने शनिवारी रात्रीच्या सुमारास अंबड भागातील चुंचाळे परिसरात असलेल्या घरकुल योजनेत अचानक कोम्बिंग आॅपरेशन करीत ३० टवाळखोरांसह रेकॉर्डवरील १७ गुन्हेगारांची तपासणी करताना तिघा गुन्हेगारांवरही कारवाई केली.पोलिसांनी रात्री १२ वाजेच्या सुमारास कोम्बिंग आॅपरेशनला सुरुवात केली. दुचाकी वाहनांच्या कागदपत्र तपासणीच्या बहाण्याने चौकशी सुरू केली त्यामुळे संपूर्ण घरकुल रहिवासी जागे झाले. त्यांच्याकडील वाहनांचे कागदपत्रे तपासली. यावेळी चार ते पाच दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून, पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. यावेळी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. या कारवाईमुळे टवाळखोरांचे धाबे दणाणले आहे.कारवाईचे स्वागतचुंचाळे परिसरात झालेल्या कारवाईविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही कारवाही कितपत योग्य आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे? याठिकाणी गरीब व कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची वस्ती असून, यातील काही नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागतही केले असून अशीच मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी