शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

मनपात सारे कसे शांत शांत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 1:14 AM

दररोजच्या बैठका, नवे आदेश, कोणावर कारवाई तर महत्त्वाचा विषय फेटाळला म्हणून लोकप्रतिनिधींची ओरड तर कधी संघटनांच्या तक्रारी गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून महापालिकेत काही वादग्रस्त- चर्चेत राहणारे घडले नाही असा दिवस विरळाच, परंतु तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतरच पहिला कामकाजाचा दिवस मात्र शांत होता. महापालिकेत सायंकाळी नगरसेवकांचा किंवा अन्य कोणाचा फार वावर नव्हताच, शिवाय चर्चा फक्त मुंढे यांची बदली आणि नूतन आयुक्त कोण या विषयाचीच राहिली.

नाशिक : दररोजच्या बैठका, नवे आदेश, कोणावर कारवाई तर महत्त्वाचा विषय फेटाळला म्हणून लोकप्रतिनिधींची ओरड तर कधी संघटनांच्या तक्रारी गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून महापालिकेत काही वादग्रस्त- चर्चेत राहणारे घडले नाही असा दिवस विरळाच, परंतु तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतरच पहिला कामकाजाचा दिवस मात्र शांत होता. महापालिकेत सायंकाळी नगरसेवकांचा किंवा अन्य कोणाचा फार वावर नव्हताच, शिवाय चर्चा फक्त मुंढे यांची बदली आणि नूतन आयुक्त कोण या विषयाचीच राहिली.महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची ८ फेबु्रवारी रोजी नियुक्ती झाली. पहिल्या दिवशी त्यांनी ठीक दहा वाजता पाऊल ठेवले आणि सर्व विभागांना भेटी देत तसेच बैठक घेत दिवस गाजवायला सुरुवात केली तो त्यांची बदली होईपर्यंत मुंढे यांची कारकीर्द गाजली. गुरुवारी (दि.२२) त्यांची बदली होईपर्यंत हीच चर्चा गाजत होती. मात्र मुंढे यांची बदली झाल्यानंतर सोमवारी (दि.२६) मुंढे यांच्याशिवाय महापालिकेतील वातावरण शांत होते. विशेष म्हणजे अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक हजेरी लावतील आणि वातावरण गजबजून जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात असे फार काही घडले नाही.  प्रभारी आयुक्तपदाचा कार्यभार असलेल्या नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दर सोमवारी होणारी खाते प्रमुखांची साप्ताहिक बैठक अत्यंत गांभीर्याने घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. सर्व कामे सुरळीत ठेवण्याच्याही त्यांनी सूचना केल्या.मुंढे यांची शिस्त पाळाजिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी घेतलेल्या बैठकीत अधिकाºयांना कार्यप्रवण राहण्याच्या सूचना केल्या. तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर कामकाज विस्कळीत होऊ नये यादृष्टीने कार्यरत राहण्याच्या आणि कार्यालयीन शिस्त पाळण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे