शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

अजित पवार गटाच्या आमदारांना आता शरद पवार गटात नो एन्ट्री!

By संजय पाठक | Published: May 26, 2024 10:58 AM

नाशिकमधील जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय.

संजय पाठक, नाशिक: लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार आणि काही पदाधिकारी पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांना शरद पवार गटात पुन्हा प्रवेश देऊ नये असा ठराव नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बैठकीत घेण्यात आला.

प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. केवळ सत्ता आणि अमिषा पोटी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला एकटे टाकून आमदार आणि नेते अजित पवार गटात सामील झाले. मात्र, आता राजकीय वातावरण बदलू लागल्याचे पाहताच अनेक जण पुन्हा पक्षात प्रवेश येण्याच्या तयारीत आहेत मात्र त्यांना आता प्रवेश दिला जाणार नाही अशी भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आली. बैठकीला   शाहू शिंदे, किरण भुसारे,दिनेश धात्रक, गोरख ढोकणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण