शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

मनपाच्या एलबीटी अनुदानात कपात

By admin | Published: March 06, 2017 1:37 AM

नाशिक : महापालिकेला आॅगस्ट २०१५ ते मार्च २०१६ या आठ महिन्यांच्या कालावधीत एलबीटीचे अनुदान जादा वितरित झाल्याने राज्य शासनाने जानेवारी महिन्याच्या अनुदानात कपात केली

 नाशिक : महापालिकेला आॅगस्ट २०१५ ते मार्च २०१६ या आठ महिन्यांच्या कालावधीत एलबीटीचे अनुदान जादा वितरित झाल्याने राज्य शासनाने जानेवारी महिन्याच्या अनुदानात कपात केली असून, त्यामुळे महापालिकेच्या हाती अवघे दहा कोटी ९० लाख रुपये पडणार आहेत.राज्य शासनाने पन्नास कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवर एलबीटी रद्द केल्याने त्या बदल्यात महापालिकेला दरमहा ३१ कोटी ९४ लाख रुपये अनुदान स्वरूपात दिले जात आहे. याशिवाय, मुद्रांक शुल्कपोटी १ टक्का रक्कमही मनपाच्या खात्यात जमा केली जात आहे. मात्र, आॅगस्ट २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत महापालिकेला जादा अनुदान वितरित करण्यात आल्याने त्याची रक्कम जानेवारी २०१७ च्या अनुदानातून कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे महापालिकेला माहे जानेवारी २०१७ चे केवळ १० कोटी ९० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. फेबु्रवारी अखेर महापालिकेला एलबीटीपोटी सुमारे ७३० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. सन २०१६-१७ या वर्षासाठी महापालिकेने ८१० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. (प्रतिनिधी)