शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
4
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
5
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
6
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
7
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
8
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
9
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
10
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
11
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
12
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
13
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
14
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
15
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
16
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
17
"सिडकोच्या धरणात महायुतीचा १४०० कोटींचा घोटाळा; 'मेघा इंजिनिअरिंग' महालाभार्थी"; काँग्रेसचा आरोप
18
आत्मसंरक्षणासाठी बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटीकडे आहे शस्त्र परवाना, बाळगतात बंदूक
19
PKL 2024 : संघानं खूप 'भाव' दिला, आता करुन दाखवायचंय; यू मुंबाचा कर्णधार म्हणतो 'है तय्यार हम'
20
बापरे! ५८ किलो चांदी घेऊन नोकर फरार, मालकाला कल्पनाच नाही; पोलिसांनी केला पर्दाफाश

मनसे जिल्हाध्यक्ष कोंबडे भाजपात

By admin | Published: November 18, 2016 12:13 AM

सिन्नर येथील जाहीर सभेत प्रवेश

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लागलेली गळती कायम असून, गुरुवारी पक्षाचे आणखी एक जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. सिन्नर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेत त्यांनी हा प्रवेश केला.कोंबडे यांच्यासमवेत मनसेचे माजी सिडको विभागप्रमुख मोहन मोरे यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. गेल्या दीड वर्षांपासून मनसेला गळती लागली असून, अनेक चाळीस पैकी अठरा नगरसेवकांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यातील काही जण भाजपात, तर काहींनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत जाधव यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर आता मनसेचे जिल्हाप्रमुख सुदाम कोंबडे यांनीदेखील इंजिन यार्डात सोडून कमळ हाती धरले आहे. राज ठाकरे यांच्यामुळेच आपल्याला जिल्हाप्रमुखपदापर्यंत संधी मिळाली. परंतु आता भाजपासारख्या पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय प्रवाहात सामील होणार असल्याची प्रतिक्रिया कोंबडे यांनी व्यक्त केली. सामान्यजन भ्रष्टाचाराने पिचलेले आहेत, अशा स्थितीत केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार करीत असलेल्या भूमिकेमुळे भाजपात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान, मनसेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड. रतनकुमार इचम यांची नियुक्ती पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, यावेळी मनसेचे शहर संपर्क अध्यक्ष अविनाश अभ्यंकर, मनसेचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. राहुल ढिकले उपस्थित होते. (प्रतिनिधी)