--इन्फो---
जिल्ह्यातील रस्ते अपघात
वर्ष- - रस्ते अपघात- मृत्यू - गंभीर जखमी
२०२१- २०३ - ७१- १६४
---
२०२०- ३७२- १३४ - २७४
---इन्फो---
३० ते ३५ दुर्घटनांची नोंद
या मोबाइल ॲप्लिकेशन प्रणालीचा वापर जिल्ह्यात सुरू होऊन जेमतेम दोन महिने झाले आहेत. या दोन महिन्यांत साधारणत: ३० ते ३५ अपघातांची नोंद करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे. शहर, ग्रामीण पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा सर्व यंत्रणांकडून या प्रणालीचा संयुक्तरीत्या वापर केला जात आहे.
---कोट---
मोबाइल ॲप आयआरडीए निश्चितच स्वागतार्ह आहे. रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे. चारही महत्त्वाच्या यंत्रणांकडून आपआपल्या पध्दतीने जबाबदारीनुसार एक्सपर्ट ओपिनियन यामध्ये नोंदविले जाणार असून आआयटी चेन्नईकडून याबाबत विश्लेषण केले जाणार आहे. देशातील सहा राज्यांसह महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांत हा पायलट प्रोजेक्ट राबविला जात असून नाशिक जिल्ह्याचाही यामध्ये समावेश आहे.
- विनय अहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक
030721\03nsk_22_03072021_13.jpg
आयआरएडी