शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

महिलेच्या हातातील मोबाइल खेचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 11:34 PM

पायी जाणाऱ्या महिलेच्या हातातील मोबाइल दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़२९) रात्रीच्या सुमारास घडली़ नाशिकरोड तरणतलाव परिसरातील रहिवासी अनिता देवरे या रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास मेहता शाळेसमोरून पायी जात होत्या़ यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी त्यांच्या हातातील महागडा मोबाइल फोन खेचून नेला़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक : पायी जाणाऱ्या महिलेच्या हातातील मोबाइल दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़२९) रात्रीच्या सुमारास घडली़ नाशिकरोड तरणतलाव परिसरातील रहिवासी अनिता देवरे या रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास मेहता शाळेसमोरून पायी जात होत्या़ यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी त्यांच्या हातातील महागडा मोबाइल फोन खेचून नेला़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़दुचाकीची चोरीकामटवाडा येथील रहिवासी सुरेश आनंदा शिंदे यांची २५ हजार रुपये किमतीची पॅशन प्रो दुचाकी (एमएच १५ डीटी २४१५) दुचाकी चोरट्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरून नेली़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवाजीनगरमध्ये घरफोडीबंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़२७) मध्यरात्री शिवाजीनगरमध्ये घडली़ निगळ पार्कमधील भाग्यलक्ष्मी अपार्टमेंटमधील रहिवासी दिनेश निर्मळ यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ यानंतर कपाटातील दहा हजार रुपयांची सोन्याची अंगठी, तीन हजार रुपयांची हार्डडिक्स, दोन हजार रुपयांचे घड्याळ, दीड हजार रुपयांची पॉवरबँक असा सोळा हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा