नामपुर : नाशिक जिल्ह्यातील शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एन. डी. एस. टी. अँड नॉन टीचिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी मोहन चकोर तर उपाध्यक्षपदी राजेंद्र सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सहाय्यक निबंधक श्रीमती अर्चना सौदाणे यांचे अध्यक्षते खाली पार पडलेल्या विशेष बैठकित अध्यक्षपदासाठी मोहन नामदेव चकोर यांचा तर उपाध्यक्षपदाकरिता राजेंद्र खंडेराव सावंत यांचे एकमेव अर्ज आल्याने उपाध्यक्षपदी सावंत तर अध्यक्षपदासाठी चकोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या वेळी एन. डी. एस. टी. सोसायटीचे कार्यवाह जिभाऊ शिंदे, संजय देवरे, संजय चव्हाण, बाळासाहेब ढोबळे, श्रीमती विजया पाटील, भारती पवार, भाऊसाहेब शिरसाठ, संजय देसले, अरु ण पवार, हेमंत देशमुख, आण्णासाहेब काटे, बी. के. गांगुर्डे, दत्तात्रय आदिक, बी. आर. पाटील आदी उपस्थित होते.(फोटो २७ नामपूर)
एनडीएसटी सोसायटी अध्यक्षपदी मोहन चकोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 6:41 PM
नामपुर : नाशिक जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एन. डी. एस. टी. अँड नॉन टीचिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी मोहन चकोर तर उपाध्यक्षपदी राजेंद्र सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ठळक मुद्देउपाध्यक्षपदी राजेंद्र सावंत यांची बिनविरोध निवड