शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

‘चाँद फिर निकला’ मैफलीने श्रोते मंत्रमुग्ध

By admin | Published: October 28, 2015 11:56 PM

‘चाँद फिर निकला’ मैफलीने श्रोते मंत्रमुग्ध

नाशिक : हे लंबोदर गजमुख मेरे मोरया, बाप्पा मोरया रे, गोऱ्या गोऱ्या गालावरी, झुमका गिरा रे अशा हिंदी-मराठी गाण्यांचे सादरीकरण बाबाज् थिएटर प्रस्तुत ‘चाँद फिर निकला’ या कार्यक्रमात करण्यात आले. कोजागरी पौर्णिमेनिमित्त कॅनडा कॉर्नर येथील रामदास उद्यानात करण्यात आले होते.या कार्यक्रमात झी मराठी फेम राहुल सक्सेना, सावनी रवींद्र, प्रसेनजीत कोसंबी यांनी सदाबहार गाण्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. मराठी-हिंदी गाण्यांबरोबरच गवळणी, कोळी गीते, लावणी अशा विविध गाण्यांचे सादरीकरण यावेळी उपस्थित गायकांकडून करण्यात आले. यावेळी अमोल पाळेकर- तबला, अभिजित शर्मा- आॅक्टोपॅड, अनिल धुमाळ आणि कन्हैया खैरनार की बोर्ड, नीलेश सोनवणे- गिटार, फारूक पिरजादे आणि स्वरंजय धुमाळ- ढोलकी आणि मनोज गुरव यांनी बासरी वाजवून साथसंगत केली. संगीत संयोजन राम नवले यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश सुपेकर यांनी केले.उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या या संगीत मैफलीचे आयोजन मनपा नगरसेवक उत्तमराव कांबळे, समीर कांबळे यांनी केले होते. कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच रसिकश्रोते उपस्थित होते. (प्रतिनिधी)