शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

नगर परिषद कर्मचाऱ्यांचा आयुक्त कार्यालयावर  मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:36 AM

राज्यातील नगर परिषद कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट नगरपालिका कामगार-कर्मचारी संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

नाशिकरोड : राज्यातील नगर परिषद कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट नगरपालिका कामगार-कर्मचारी संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. महाराष्टÑ नगरपालिका कामगार-कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी दुपारी रेल्वेस्थानक आंबेडकर पुतळा येथून आपल्या विविध मागण्यांसाठी भरपावसात घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता.  उपायुक्त रघुनाथ गावंडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषद कर्मचाºयांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. १० मार्च १९९३च्या पूर्वी सेवेत घेतलेल्या कर्मचाºयास वारसा हक्क व अनुकंपा योजना लागू करावी तसेच या कर्मचाºयांची मागील सेवा पेन्शन पात्र सेवा धरावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मोर्चामध्ये सीताराम ठोंबरे, देवीदास आडोळे, पोपटराव सोनवणे, रामदास पगारे, रघुनाथ बैसाणे, हिरामण तेलोरे, अशोक लहाने, सदाशिव शेळके, कैलास आहिरे, सुधाकर आहेर, देवीदास बोंदार्डे, सुभाष पाटील, सुरेश आहिरे सहभागी झाले होते.मागण्यांचे निवेदनरोजंदारी, कंत्राटी, हंगामी कर्मचारी यांना विनाअट कायम करण्यात यावे तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना समान कामाला समान वेतन लागू करावे, चतुर्थ श्रेणीतील सफाई कर्मचाºयांप्रमाणे शिपाई, वॉचमन, कामाठी, कुली यांच्या वारसांना पूर्वीप्रमाणे विशेष बाब या योजनेखाली नोकरीमध्ये सामावून घ्यावे,आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

टॅग्स :commissionerआयुक्त