शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

आंबेवणी सोसायटीच्या चेअरमनपदी मोतीराम वडजे

By admin | Published: December 19, 2015 11:27 PM

बिनविरोधव्हाइस चेअरमनपदी अनिल मातेरे

दिंडोरी : तालुक्यातील आंबेवणी गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी मोतीराम वडजे, तर व्हाइस चेअरमनपदी अनिल मातेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.करंजी देवस्थान, आंबेवणी येथील शिवदासगिरी, शिवदयालगिरी ब्रह्मचारी महाराज यांच्या मार्गदर्शनाने नवनियुक्त संचालक मंडळाची पहिलीच बैठक सोसायटी कार्यालयात झाली. संचालक मंडळाने चर्चा विनिमय करून संस्थेच्या हिताच्या दृष्टीने निवड बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. सर्वानुमते नवनियुक्त चेअरमन व व्हाइस चेअरमन यांचे अभिनंदन केले. संस्थेच्या हिताच्या दृष्टीने पारदर्शक कारभार करून संस्थेच्या विकासात भरीव योगदान देऊ असे आपल्या मनोगतातून सांगितले. याप्रसंगी नवनिर्वाचित संचालक उत्तमराव वडजे, भालचंद्र वडजे, संजय वडजे, नामदेव किटे, तुकाराम सवंद्रे, भाऊसाहेब सवंद्रे, अशोक मातेरे, शिवाजी आवारे, प्रवीण गांगुर्डे, कौशाबाई भावले, सुमन वडजे उपस्थित होते. उमाजी वडजे, पोलीस पाटील दिलीप सवंद्रे, अशोक वडजे, राजेश वडजे, शंकर पालखेडे, रामदास मातेरे, मोहन वडजे, संजय वडजे, दिलीप वडजे, राजेश भावले, सुरेश भारमल, रामराव आवारे, रमेश मातेरे, दामू कडाळे, कैलास वडजे, केशव मातेरे आदिंनी बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न केले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. डी. परदेशी यांनी तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिव रामनाथ सवंद्रे यांनी काम पाहिले.