शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
3
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
6
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
7
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
8
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
9
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
10
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
11
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
12
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
13
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
14
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
15
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
16
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
17
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
18
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
19
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी

नाशिकरोड, जेलरोडला पोलिसांचे संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 12:38 AM

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहर पोलीस प्रशासनातर्फे नाशिकरोड-उपनगर व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचलन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, समाजकंटकांमध्ये जरब निर्माण व्हावी या उद्देशाने शहर पोलीस प्रशासनातर्फे नाशिकरोड-उपनगर व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महत्त्वाच्या रस्त्यावर वाहनांमधून व झोपडपट्टी, गावठाण आदि भागांतून पोलीस संचलन करण्यात आले.

नाशिकरोड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहर पोलीस प्रशासनातर्फे नाशिकरोड-उपनगर व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचलन करण्यात आले.गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, समाजकंटकांमध्ये जरब निर्माण व्हावी या उद्देशाने शहर पोलीस प्रशासनातर्फे नाशिकरोड-उपनगर व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महत्त्वाच्या रस्त्यावर वाहनांमधून व झोपडपट्टी, गावठाण आदि भागांतून पोलीस संचलन करण्यात आले. पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, सहायक पोलीस आयुक्तमोहन ठाकूर, अशोक नखाते, विजय देवरे, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे आदि पोलीस अधिकारी, राज्य राखीव दल तुकडी, शिघ्र कृती दल आदिंसह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. संचलनप्रसंगी पोलीस वाहने सायरन वाजवत जात असल्याने सर्वसामान्यांमध्ये ‘काय झाले’ अशी भीती निर्माण झाली होती. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.