शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

खासदार संजय राऊत मालेगाव न्यायालयात हजर; बदनामीचं प्रकरण

By प्रसाद गो.जोशी | Published: December 02, 2023 12:18 PM

गिरणा साखर कारखाना प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी बदनामी केल्याने मालेगाव अपर व जिल्हा न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव (चंद्रकांत  सोनार) : दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याच्या सुनावणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे मालेगाव न्यायालयात हजर झाले आहेत. 

गिरणा साखर कारखाना प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी बदनामी केल्याने मालेगाव अपर व जिल्हा न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खासदार राऊत यांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते त्यासाठी आज राऊत मालेगाव दाखल झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे सकाळी साडेदहा वाजता मालेगाव येथील विश्रामगृहात आगमन झाले. राऊत मालेगाव येणार असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष गणेश धात्रक धुळे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंखे, माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर भगवान करनकाळ, डॉ. सुशील महाजन, नाशिक जिल्हासंपर्क दिंडे आदींसह मालेगाव येथील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खा. संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांच्या बंद दालनात  भेटी घेल्यानंतर ११ वाजता ते न्यायालयात हजर झाले.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयSanjay Rautसंजय राऊत