शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

तंत्रकुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी एमएसबीटीई, निमाच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना मिळणार प्रशिक्षण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 3:33 PM

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्रात नोकरी किंवा उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व नाशिक इंडस्ट्रीज  मॅनिफॅक्चरर्स असोसिएशनने पुढाकार घेतला आहे.  जिल्ह्यातील सर्व पॉलिटेक्निक व उद्योगधंदे यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी निमाची इंडस्ट्री हब म्हणून निवड करण्यात आली अशून के. के. वाघ पॉलिटेक्निक ची हब इन्स्टीट्यूट म्हणून निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतंत्रकुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी एमएसबीटीई, निमाच्या पुढाकाररोजगाराभिमुक प्रशिक्षण देण्यासाठी निमा, एमएसबीटीईचा प्रयत्न निमाइंडस्ट्री हब, के. के. वाघ पॉलिटेक्निकची हब इंस्टिट्यूट म्हणून निवड

नाशिक : पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्रात नोकरी किंवा उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व नाशिक इंडस्ट्रीज  मॅनिफॅक्चरर्स असोसिएशनने पुढाकार घेतला आहे.  जिल्ह्यातील सर्व पॉलिटेक्निक व उद्योगधंदे यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी निमाची इंडस्ट्री हब म्हणून निवड करण्यात आली अशून के. के. वाघ पॉलिटेक्निक ची हब इन्स्टीट्यूट म्हणून निवड करण्यात आली आहे.निमाच्या पुढाकारातून निमा हाऊस येथे नाशिक जिल्ह्यातील सर्वं तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांची महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागाचे सहायक सचीव प्रा. डी. आर.दंडगव्हाळ व  किशोर मोहिते यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी दंडगव्हाळ यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी प्राप्त करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षित करण्यासाठी उपस्थितांना मार्गदशन केले. तर निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी उद्योग क्षेत्राची शिक्षण संस्थांकडून असलेली अपेक्षा व्यक्त केली. यावेळी निमाचे तुषार चव्हाण, नितीन वाघसकर, कैलास अहेर यांनी औद्योगिक क्षेत्रात आवश्यक तंत्रकुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची क्षमता शिक्षण संस्थांमध्ये आहे. त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. रवि महादेवकर यांनी ट्रेनिंगचे मॉडेल तयार करण्यासाठी प्रार्चार्यांना विविध सूचना केल्या. सहकारी संस्थातर्फे  बीएसएनएल ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य प्रा.के.डी. गांगुर्डे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सी.एस.सोनवणे यांनीही विद्यार्थ्यांना ट्रेनिंग सुविधा देण्याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रकाश कडवे यांनी प्रास्ताविक करताना एमएसहीटीई व निमाचे उद्धिष्ट स्पष्ट केले. प्रा.राजेंद्र नारखेडे यांनी सूत्रसंचालक करून आभार मानले. 

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकbusinessव्यवसायStudentविद्यार्थी