शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
3
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
4
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
5
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
6
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
7
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
8
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
9
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
10
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
11
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
12
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
13
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
14
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
15
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
16
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
17
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
18
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
19
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
20
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक

महावितरणचे २० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 9:31 PM

येवला : शहरासह ग्रामीण भागात निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळाने उच्चदाब वाहिनीचे २९ खांब व लघुदाब वाहिनीचे ८७ खांब आणि २० रोहित्र नादुरु स्त झाले. सुमारे ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठाही खंडित झाला होता.

येवला : शहरासह ग्रामीण भागात निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.वादळाने उच्चदाब वाहिनीचे २९ खांब व लघुदाब वाहिनीचे ८७ खांब आणि २० रोहित्र नादुरु स्त झाले. सुमारे ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठाही खंडित झाला होता.महावितरणने चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी संपूर्ण भागामध्ये पथके तयार केली होती. ८ सहायक अभियंता व ४८ कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून शहरासह व ग्रामीण भागाचा वीजपुरवठा सुरळीत केला.विनायक इंगळे, महेश जगताप, स्वनिल दुसाने, सुनील सातदिवे, धनंजय पाटील, सूरज हुरपडे व भालचंद्र जाधव आदींनी याकामी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, महावितरणने नुकसानीबाबत प्रांताधिकारी सोपान कासार व तहसीलदार रोहिदास वारूळे यांना कळविले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक