शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीचा मुंबईतल्या जागांचा फॉर्म्युला ठरला; अजित पवार गटाला ३ जागा तर भाजपा, शिवसेनेला...
2
जस्टिन ट्रुडोंच्या अडचणीत वाढ, कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये सामील; भारताने फोटो आणि नाव पाठवले
3
जाहीर सभेत राहुल गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य, भाजप आमदारावर गुन्हा दाखल
4
मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार! अतिरेक्यांनी गावात केले बॉम्बस्फोट
5
अतुल परचुरेंच्या निधनानंतर नरेंद्र मोदींचं सोनिया परचुरेंना भावनिक पत्र, म्हणाले- "या कठीण काळात..."
6
दिवाळीपूर्वी 'या' बँकेचा ग्राहकांना झटका, सेव्हिंग अकाऊंटवरील व्याजदरात कपात, नवे दर काय?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस-ठाकरे गटातील वाद मिटणार? प्रभारी रमेश चेन्नीथला ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
8
"गांधी कुटुंबाने माझ्याविरोधात निवडणूक लढवून ३ लाख मतं मिळवावीत, मी राजकारणातून संन्यास घेईन"
9
बियर्ड हटाओ, प्यार बचाओ! कॉलेजमधील मुलींचं आंदोलन; म्हणाल्या, गर्लफ्रेंड हवी की दाढी...
10
एअर डिफेन्स भेदत नेतन्याहू यांच्या निवासस्थानाजवळ कोसळलं लेबेनॉनमधून आलेलं ड्रोन, इस्राइलमध्ये खळबळ   
11
डंका तर BSNL चाच वाजणार! मोबाईलवर ३६००० किमीवरून मेसेज आला, हॅलो इंडिया; नवी स्वदेशी टेक्निक...
12
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
13
"संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण..." नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका
14
Rishabh Pant नं साधला मोठा डाव; MS धोनीचा विक्रम मोडित काढत ठरला 'नंबर वन'
15
गर्लफ्रेंडच्या घरी प्रेमीयुगुलाची भेट, पण कुटुंबीयांनी रंगेहाथ पकडलं; बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं...
16
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
17
OTT साठी Reliance ची मोठी तयारी, JioCinema चं डिस्ने+ हॉटस्टारमध्ये विलीनीकरण होणार
18
दीड, दोन गुंठ्यात बांधलेले अप्रतिम घर; हॉल, बेडरुमही प्रशस्त... कसे बांधाल, एकदा पाहूनच घ्या ना...
19
खेडमध्ये सर्वपक्षीय विरोधक एकवटले, दिलीप मोहिते-पाटलांविरोधात देणार नवा पर्याय
20
नारायण मूर्तींनी टाटांचा दयाळू उद्योजक म्हणून केला उल्लेख; सांगितला १९९९ चा 'तो' किस्सा

महावितरणचे २० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 9:56 PM

येवला शहरासह ग्रामीण भागात निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळाने उच्चदाब वाहिनीचे २९ खांब व लघुदाब वाहिनीचे ८७ खांब आणि २० रोहित्र नादुरु स्त झाले. सुमारे ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठाही खंडित झाला होता.

येवला : शहरासह ग्रामीण भागात निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.वादळाने उच्चदाब वाहिनीचे २९ खांब व लघुदाब वाहिनीचे ८७ खांब आणि २० रोहित्र नादुरु स्त झाले. सुमारे ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठाही खंडित झाला होता.महावितरणने चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी संपूर्ण भागामध्ये पथके तयार केली होती. ८ सहायक अभियंता व ४८ कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून शहरासह व ग्रामीण भागाचा वीजपुरवठा सुरळीत केला. विनायक इंगळे, महेश जगताप, स्वनिल दुसाने, सुनील सातदिवे, धनंजय पाटील, सूरज हुरपडे व भालचंद्र जाधव आदींनी याकामी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, महावितरणने नुकसानीबाबत प्रांताधिकारी सोपान कासार व तहसीलदार रोहिदास वारूळे यांना कळविले आहे.

टॅग्स :Rainपाऊसmahavitaranमहावितरण