द्वितीय वर्ष बी.फार्मसीमध्ये प्रथम क्रमांक दीप्तीप सूर्यवंशी (एसजीपीए ९.७५), द्वितीय क्रमांक वैभवी पांढरे (एसजीपीए ९.५०), तृतीय क्रमांक दिव्या ब्राह्मणकरने (एसजीपीए ९.५०) पटकावला.
तृतीय वर्षात प्रथम क्रमांक सोनवणे साक्षी सोनवणे हिने (एसजीपीए ९.४६) द्वितीय क्रमांक भवर तेजस्विनी पवार (एसजीपीए ९.४६) हिने तर
तृतीय क्रमांक रितेश पांडव (९.३८)ने पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सेक्रेटरी आर.आर. सूर्यवंशी, अध्यक्षा संगीता सूर्यवंशी, विश्वस्त सुजीत सूर्यवंशी, विजय सूर्यवंशी, तसेच प्राचार्य एम.बी.निकम, डॉ.वैभव भामरे यांनी कौतुक केले.