शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

मनपा आयुक्तांची रात्रपाळी; भुयारीमार्ग, पथदीपांची पाहणी

By admin | Published: August 20, 2016 1:19 AM

उपाययोजनांवर भर : भुयारीमार्गासंबंधी लवकरच बैठक

 नाशिक : महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी रात्रीच्या वेळी कुणाही अधिकाऱ्याला सोबत न घेता शहरातील विविध भागांची पाहणी करण्याचा धडाका लावला असून, आयुक्तांच्या या रात्रपाळीमुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. दरम्यान, आयुक्तांनी द्वारकावरील भुयारीमार्गाची पाहणी करत तो कार्यान्वित करण्यासाठी पुढील आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पाटबंधारे विभाग यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित केले आहे. आयुक्त कृष्ण यांनी रात्रीच्या सुमारास शहरातील विविध भागांची पाहणी सुरू केली आहे. बुधवारी रात्री आयुक्तांनी द्वारकावरील भुयारी मार्गाची पाहणी केली. सदर भुयारी मार्गात साचलेले पाणी, प्रवेशद्वारासमोर लागलेली वाहने आदि दृश्य आयुक्तांच्या नजरेस पडले. सदर भुयारीमार्गाची देखभाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे असून, तेथील देखभालीसंबंधीचा ठेका संपुष्टात आल्याने साफसफाई होत नाही.