शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

मनपा कर्मचाऱ्यांना हवे १७ हजार ५०० सानुग्रह अनुदान

By admin | Published: October 06, 2016 12:49 AM

मनपा कर्मचाऱ्यांना हवे १७ हजार ५०० सानुग्रह अनुदान

नाशिक : आॅक्टोबरच्या अखेरच्या सप्ताहात येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी यंदा वाढती महागाई लक्षात घेता १७ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेने आयुक्तांना एका निवेदनाद्वारे केली आहे.कामगार सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महापालिकेतील एकत्रित वेतनावरील कर्मचारी, प्राथमिक शिक्षक व रोजंदारी कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी व शिक्षक, अंगणवाडी मुख्यसेविका, सेविका, मदतनीस, अंशकालीन शिक्षिका व शिक्षण मंडळातील सर्व कर्मचारी, सुरक्षा रक्षक, मनपा क्षयरोग नियंत्रण सोसायटीतील कर्मचारी, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचारी, आरसीएच प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना महागाई निर्देशांकात झालेली वाढ लक्षात घेता दीपावली सणानिमित्त १७ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान द्यावे व सदर रक्कम दीपावलीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. स्थायी समितीने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रकात कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचेही कामगार सेनेने निवेदनात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)