शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

विदेशी नागरिकांवर मनपाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 12:53 AM

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने महापालिका प्रशासनाने अधिक सजग होत विदेशातून आलेल्या ३६७ नागरिकांवर लक्ष केंद्रित केले आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने महापालिका प्रशासनाने अधिक सजग होत विदेशातून आलेल्या ३६७ नागरिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. मनपाच्या खास वैद्यकीय पथकामार्फत त्यांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. दरम्यान, विदेशातून आलेल्या ३६७ पैकी ५५ नागरिकांचा १४ दिवसांचा होम क्वॉरंटाइन कालावधी पूर्ण झाला असून त्यांच्यासह ३११ जण अद्यापही निगराणीखाली आहेत. यापैकी ३०४ जणांच्या घरांवर मनपाच्या वतीने स्टिकर लावण्यात आले आहे.महापालिकेच्या वतीने गेल्या पंधरा दिवसांपासूनच नाशिकमध्ये आलेल्या विदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण केले होते. त्यात ३६७ नागरिक विदेशातून आल्याचे आढळून आले आहे. त्यास सर्वाधिक ९८ नागरिक हे अरब देशातून आल्याचे आढळले तर त्या खालोखाल ३४ नागरिक हे अमेरिकेतून आले आहे. सर्वात प्रथम कोरोना आढळलेल्या चीन देशामधून दोन जण आले आहेत.महापालिकेने नियमानुसार या सर्वांना होम क्वॉरंटाइन केले तर यातील ५५ जणांना संशयितम्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर अन्य ३३४ जणांना होम क्वॉरंटाइन करत त्यांच्या हातावर शिक्के मारले आहे. शिवाय परिसरातील अन्य नागरिकांनी सजग राहावे यासाठी ३६७ नागरिकांच्या ३०४ घराबाहेर हे घर होम क्वॉरंटाइनखाली आहे, असे स्टिकर लावले आहेत.या घरांवर पालिकेने पुन्हा लक्ष केंद्रित केले आहे. या घरात देखरेखीखाली असलेल्या सर्वांची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी केली जात आहे. यातील कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लक्षणे तर जाणवत नाही ना याची काळजी घेण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमेंनी वैद्यकीय विभागाला दिले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका