शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

महापालिकेच्या घरपट्टी वसुलीत २२ कोटींनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 1:51 AM

महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनेला दुसऱ्या टप्प्यातही घरपट्टी थकबाकीदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, आत्तापर्यंत १० कोटी रुपये जमा झाले आहेत. तर घरपट्टीच्या वार्षिक उद्दिष्टापैकी ११६ कोटी रुपये वसूल झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत २२ कोटी ४४ लाख रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे.

नाशिक : महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनेला दुसऱ्या टप्प्यातही घरपट्टी थकबाकीदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, आत्तापर्यंत १० कोटी रुपये जमा झाले आहेत. तर घरपट्टीच्या वार्षिक उद्दिष्टापैकी ११६ कोटी रुपये वसूल झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत २२ कोटी ४४ लाख रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे.शहरातील अनेक मिळकतदारांकडे कोट्यवधी रुपयांची घरपट्टी थकली असून, ती वसूल करण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जात आहेत. काही मिळकतींचे लिलावदेखील करण्यात येत आहेत. मात्र गेल्यावर्षी प्रथमच थकीत रकमेवरील शास्तीत (दंडात) सवलत देण्याची अभय योजना राबविण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. गेल्यावर्षी राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात १६ कोटी रुपये महापालिकेला मिळाले होते. तर आता दुसºया टप्प्यात डिसेंबरपासून १४ जानेवारीपर्यंत १० कोटी रुपयांची वसुली झाली आहे. त्यामुळे केवळ अभय योजनेमुळे महापालिकेच्या तिजोरीत २६ कोटी रुपयांची भर पडली आहे. सध्या सुरू असलेल्या टप्प्यात २२ हजार ३६८ थकबाकीदारांनी १० कोटी ११ लाख ८८ लाख ९९२ हजार रुपये भरले आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकर