शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

कोनांबेच्या इसमाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

By admin | Published: May 16, 2015 11:24 PM

कोनांबेच्या इसमाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

नाशिक : सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथील ४५ वर्षीय इसमाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे़ मयत इसमाचे नाव राजाराम दामू डावरे असे आहे़ सोमवार (दि़ ११) रोजी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात दाखल करण्यात आले होते़ दरम्यान, दोन दिवसांच्या उपचारानंतर बुधवारी (दि़ १३) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़जानेवारी ते १६ मे २०१५ या कालावधीत सुमारे ३४ नागरिकांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून, त्यात जिल्हा रुग्णालयातील २५ रुग्णांचा समावेश आहे़ सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथील राजाराम डावरे यांना अत्यवस्थ स्थितीमध्ये सोमवारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही़ अखेर बुधवारी (दि़ १३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़ दरम्यान, सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात दोन रुग्णांवर उपचार सुरू असून, दोघीही महिला आहेत़ यातील दोन्ही महिलांचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह असून, एकीचा तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालयाचा, तर एकीचा खासगी दवाखान्यातील आहे़ (प्रतिनिधी)