नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल गावात आद्यापही एकही रु ग्ण आढळून न आल्याने गांव ग्रीण झोन मध्ये आहे. वास्तवीक पहाता देशासह राज्यात मुंबई पाठोपाठ नाशिक जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असुन सुरवातीला मालेगावात कोरोनाने कहर केला होता पण काही दिवसापासून नाशिक शहरात कोरोनाने कहर केला. त्या पाठोपाठ येवला तालुक्यात शेकडा पार करीत येवला ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला. पण नगरसुल ग्रामीण रु ग्णालयात कोरीनाचे रु ग्ण दाखल झाले, त्यांवर उपचार करून कालच चार रु ग्ण बरे होऊन घरी सोडले. पुन्हा रु ग्ण येतात रूग्णालयाल उपचार होनार. पण रु ग्णालय गावा लगत असल्याने गांवची सुरक्षा म्हणून गांव बंद ठेवण्याचा निर्णय नगरसुल ग्रामपंचायतीने व नगरसुल व्यापारी वर्गाने निर्णय घेतला असुन सलग तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नगरसुल गाव तिनं दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 6:32 PM
नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल गावात आद्यापही एकही रु ग्ण आढळून न आल्याने गांव ग्रीण झोन मध्ये आहे.
ठळक मुद्देगाव ग्रीनझोन ठेवण्यासाठी जनता कर्रफ्यू स्वंयम स्फुतीने