शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

तीन महिन्यांपूर्वी चोरीस गेलेला टेम्पो पोलिसांनी घेतला ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:34 PM

सिडको : तीन महिन्यांपूर्वी चोरीला गेलेला आयशर टेम्पो अंबड पोलिसांनी संशयितासह ताब्यात घेण्याची कामगिरी केली. गेल्या मार्च महिन्यात हा ...

ठळक मुद्दे मार्च महिन्यात हा टॅम्पो चोरीस गेला होता.अंबड, दत्तनगर या ठिकाणाहून टेम्पो हस्तगत केला.

सिडको : तीन महिन्यांपूर्वी चोरीला गेलेला आयशर टेम्पो अंबड पोलिसांनी संशयितासह ताब्यात घेण्याची कामगिरी केली. गेल्या मार्च महिन्यात हा टॅम्पो चोरीस गेला होता.अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणिकनगर परिसरात आयशर टेम्पो हा गेल्या १२ मार्च २०२१ रोजी चोरी झाला होता. याबाबत अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त दीपक पांडे, उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त सोहेल शेख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस ठाण्याला दिल्या होत्या. त्यानुसार उपनिरीक्षक राकेश शेवाळे यांनी आपल्या खबऱ्यांमार्फत शोध सुरू केला होता. यावरून पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई मनोहर कोळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दत्तनगर, अंबड येथे सापळा रचून त्यांनी संशयित विशाल अशोक घुले (२५, रा. माणिकनगर, अंबड) याला ताब्यात घेत असतानाच तो टेम्पो सोडून पळून जात होता, त्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचा मयत साथीदार शुभम शिरसाट (रा. माणिकनगर, अंबड) याच्यासोबत संगनमताने विशाल याने आयशर कंपनीचा टेम्पो (एमएच-०४ एफजे-९९९२) चोरी केली असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अंबड, दत्तनगर या ठिकाणाहून टेम्पो हस्तगत केला.

टॅग्स :Nashikनाशिकnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी