वॉर्ड क्रमांक १ -
पाबळे उत्तम दत्तात्रय, सांगळे भाऊसाहेब खंडेराव, चव्हाण सुवर्णा बंडू, वॉर्ड क्रमांक २ - पिंपळे चंद्रभान, लोहकरे चैताली दिलीप. वॉर्ड क्रमांक ३ - पानसरे संदीप हिरामण, पवार सुनिता शंकर.
वॉर्ड क्रमांक ४ - कातकाडे नीलेश तुकाराम, कदम मनीषा समाधान, कर्डक उषा सुभाष.
वॉर्ड क्रमांक ५ - भगत त्रंबक दत्तू, बर्डे रुक्मिणी अनिल, जेजुरकर वर्षा विनोद.
इन्फो
चुरस अन् चर्चा
नायगाव पंचक्रोशीत कोणतीही निवडणूक असो ती सांगळे व कातकाडे या दोन्ही गटातच रंगायची. मात्र यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत हे दोन्ही प्रतिस्पर्धी गट या-ना त्या कारणांमुळे एकत्र आल्याने खोऱ्यात तो चर्चेचा विषय बनला. तर दुसऱ्या बाजूला एकमेकांना कोर्टाची पायरी चढायला लावणाऱ्या दोघांनी एकत्रित येत मातब्बरांसमोर आव्हान उभे केल्याने निवडणुकीला चांगलाच रंग चढला होता.
फोटो- १९ नायगाव ग्रामपालिका नायगाव ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्राप्त केल्यानंतर आनंद व्यक्त करताना आपला पॅनलचे भाऊसाहेब लोहकरे, विष्णू पाबळे, संजय सांगळे, टी.डी. भगत व विजयी उमेदवारांसह समर्थक.
===Photopath===
190121\19nsk_37_19012021_13.jpg
===Caption===
फोटो- १९ नायगाव ग्रामपालिकानायगाव ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्राप्त केल्यानंतर आनंद व्यक्त करतांना आपला पॅनलचे भाउसाहेब लोहकरे ,विष्णू पाबळे, संजय सांगळे,टी.डी.भगत व विजयी उमेदवारांसह समर्थक.