शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

नांदूरमधमेश्वर धरणात तरु ण बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 1:02 AM

सायखेडा : नांदूरमधमेश्वर येथे शिवरात्रीनिमित्त यात्रेसाठी आलेला युवक अजय ऊर्फ पप्पू मधुसूदन सांगळे (२९, तळवाडे, ता. निफाड) मंगळवारी (दि. १३) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नांदूरमधमेश्वर धरणात बुडाल्याची घटना घडली. रात्री उशिरा त्याच्या मृतदेह शोधण्यात यंत्रणेला यश आले़

ठळक मुद्देअजय ऊर्फ पप्पू मधुसूदन सांगळे मृतदेह शोधण्यात यंत्रणेला यश आले़

सायखेडा : नांदूरमधमेश्वर येथे शिवरात्रीनिमित्त यात्रेसाठी आलेला युवक अजय ऊर्फ पप्पू मधुसूदन सांगळे (२९, तळवाडे, ता. निफाड) मंगळवारी (दि. १३) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नांदूरमधमेश्वर धरणात बुडाल्याची घटना घडली. रात्री उशिरा त्याच्या मृतदेह शोधण्यात यंत्रणेला यश आले़पप्पू सांगळे व त्याचे मित्र शिवरात्रीनिमित्त नांदूरमधमेश्वर येथे यात्रेसाठी आले होते. दर्शन आटोपून ते धरणाजवळ फिरायला गेले होते.आंघोळ करण्यासाठी ते पाण्यात उतरले असता पप्पू सांगळे खोल पाण्यात गेला. खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. घटना समजल्यानंतर निफाडचे प्रभारी तहसीलदार आवळकंठी यांनी घटनास्थळी भेट दिली.पप्पू सांगळे याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगा व १ मुलगी, भाऊ असा परिवार आहे. तळवाडेचे माजी सरपंच मधुसूदन सांगळेयांचा मुलगा, तर विद्यमान सरपंच लता राजेंद्र सांगळे यांचा तो पुतण्या होत.