पिंपळगाव बसवंत :शहर परिसरातील नारायण टेंभी येथे सालाबाद प्रमाणे यंदाही नारायण बाबाच्या यात्रेचे आयोजन केले होते.या यात्रे निमित्त गावात विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले.प्रारंभी भव्य कावड मिरवणूक होऊन,पिंपळगाव पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या हस्ते नारायण बाबाच्या मूर्तीचा गंगाजल अभिषेक झाल्यावर बाबाची पालखी सजवलेल्या रथाची मिरवणूक संपन्न होऊन विठ्ठलमहाराज वैजापुरकर यांचा कीर्तनाच्या कार्यक्र माचा आनंद यात्रा निमित्ताने आलेल्या भाविकांनी घेतला व सायंकाळी अंजली राजे नाशिककर यांचा लोकनाट्य तमाशाचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी माजी सरपंच अजय गवळी, दिगंबर गवळी,बाळासाहेब गवळी,संजय उन्हाळे,सोपान गवळी,संदीप गवळी,रोहिदास कंक, संदीप गवळी ,बाजीराव गवळी,कमलाकर गवळी आदींनी केले आहे.(18पिंपळगाव नारायण टेंभी)
नारायण टेंभी येथे नारायण बाबा यात्रा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 3:28 PM
पिंपळगाव बसवंत : शहर परिसरातील नारायण टेंभी येथे सालाबाद प्रमाणे यंदाही नारायण बाबाच्या यात्रेचे आयोजन केले होते.या यात्रे निमित्त गावात विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले.
ठळक मुद्देकावड मिरवणूक होऊन,पिंपळगाव पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या हस्ते नारायण बाबाच्या मूर्तीचा गंगाजल अभिषेक झाल्यावर बाबाची पालखी सजवलेल्या रथाची मिरवणूक संपन्न होऊन विठ्ठलमहाराज वैजापुरकर यांचा कीर्तनाच्या कार्यक्र माचा आनंद यात्रा निमित्ताने आलेल्या भावि