शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

गुढीपाडव्याच्या दिवशी नाशिकच्या उमेदवारीची गुढी; भुजबळ की गोडसे फैसला 

By संजय पाठक | Published: April 06, 2024 9:57 AM

भाजपाच्या वाऱ्या थांबल्या 

संजय पाठक, नाशिक:  लोकसभेच्या नाशिकच्या जागेसाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून सर्व चर्चा थांबल्या आहेत. भाजपाची मुंबई वारी देखील थांबली आहे तसेच खासदार हेमंत गोडसे हे देखील नाशकातच आहेत. पुढील गुढीपाडव्याच्या दिवशी उमेदवारीची घोषणा होईल असे हेमंत गोडसे यांनी सांगितले आहे.

नाशिकच्या उमेदवारीसाठी शिंदे सेना तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक असून त्यांच्यासह भाजपाने देखील ही जागा मिळावी यासाठी मुंबईत शक्ती प्रदर्शन केले होते. दरम्यान, शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे की राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसापासून या चर्चा अचानक थंडावल्या असून मुंबई वाऱ्या थांबल्या आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी महायुतीची यादी घोषित होणार असून त्याशिवाय उमेदवार स्पष्ट होईल असे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. अर्थात, नाशिकची जागा शिंदे सेनेलाच मिळेल असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Mahayutiमहायुती