शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

होय, आम्हाला समेार शिंदे सेनेचाच उमेदवार हवा; संजय राऊतांनी सांगितलं कारण...

By संजय पाठक | Updated: April 29, 2024 11:59 IST

नसीम खान यांना शिवसेनेने कधीही विरोध केलेला नाही, असे असताना त्यांची या प्रकरणात दिशाभूल करण्यात आली असावी असं संजय राऊतांनी सांगितले.

नाशिक- लोकसभा निवडणूकीत आम्हाला समोर शिंदे सेनेचेच उमेदवार हवे आहेत कारण समोर लाढून त्यांना पराभूत करायचं आहे, असे मत शिवसेनेच्या उध्दव सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेे आहे. नाशिकमध्ये माध्यमांशी बेालताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या विरोधामुळे नसीम खान यांच्या ऐवजी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी द्यावी लागली हा मुद्दा त्यांनी खेाडून काढला आणि शिवसेनेने कधीच नसीम खान यांना विरोध केलेला नाही. त्यांना गरज वाटली तर त्यांनी आत्ताही उमेदवार बदलावा असे राऊत म्हणाले.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघातील उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी खासदार राऊत नाशिकमध्ये असून पत्रकारांशी बेालताना त्यांनी नाशिक काय पण कुठेही उध्दव सेनेच्या विरोधात शिंदे सेेनेचेच उमेदवार हवेत, कारण त्यांना पाडण्यासाठी शिवसैनिक उत्सूक आहेत, असे राऊत म्हणाले. उत्तर मध्य मतदार संघाची जागा काँग्रेस पक्षाला गेली आहे. त्यामुळे तेथे कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा विषय आहे. नसीम खान यांना शिवसेनेने कधीही विरोध केलेला नाही, असे असताना त्यांची या प्रकरणात दिशाभूल करण्यात आली असावी, त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही त्यांना वाटत असेल तो उमेदवार कॉंग्रेसने द्यावा असे ते म्हणाले.

टॅग्स :nashik-pcनाशिकSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४