शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

नाशिकरोड मुद्रणालय १५ मेपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 1:06 AM

महाराष्ट्र  सरकारने कोरोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या व्याप्तीला थांबवण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ १ ते १५ मेपर्यंत सरकारने लॉकडाऊन वाढविल्याने मुद्रणालय महामंडळाने भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालय देखील १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.   

नाशिकरोड: महाराष्ट्र  सरकारने कोरोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या व्याप्तीला थांबवण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ १ ते १५ मेपर्यंत सरकारने लॉकडाऊन वाढविल्याने मुद्रणालय महामंडळाने भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालय देखील १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.   कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दोन्ही मुद्रणालय बंद ठेवण्याची मागणी आयएसपी प्रेस मजदूर संघ आणि आयएसपी-सीएनपी स्टाफ युनियनेने केली होती. महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन १५ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.  त्यानुसार मुद्रणालय महामंडळ प्रशासनाने आयएसपी व सीएनपी प्रेस बंद १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या