शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

नाशिकरोड कारागृहातील बंदीवान्याने केला महिला उपनिरीक्षकाचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 2:04 PM

नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुलाखत कक्षात नातेवाईकांसोबत बेकायदेशीररित्या मुलाखतीची परवानगी नाकारल्याचा राग आलेल्या बंदीवानाने कारागृह महिला पोलीस उपनिरीक्षकाचा विनयभंग करून लैंगिक शेरेबाजी केल्याची घटना मंगळवारी (दि़७) सकाळच्या सुमारास घडली़ उमेश भानुदास नागरे (२१, बंदी क्रमांक सी-11486, मूळ रा. लोणी बुद्रुक, ता. राहाता, जि. अहमदनगर) असे या संशयिताचे नाव आहे.

ठळक मुद्दे न्यायबंदी अहमदनगर जिल्ह्यातील : पोलीसात गुन्हा

नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुलाखत कक्षात नातेवाईकांसोबत बेकायदेशीररित्या मुलाखतीची परवानगी नाकारल्याचा राग आलेल्या बंदीवानाने कारागृह महिला पोलीस उपनिरीक्षकाचा विनयभंग करून लैंगिक शेरेबाजी केल्याची घटना मंगळवारी (दि़७) सकाळच्या सुमारास घडली़ उमेश भानुदास नागरे (२१, बंदी क्रमांक सी-11486, मूळ रा. लोणी बुद्रुक, ता. राहाता, जि. अहमदनगर) असे या संशयिताचे नाव आहे.

नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि़७) सकाळी बंदीवान नागरे याचे नातेवाईक त्याला भेटण्यासाठी नाशिकरोड कारागृहात आले होते़ नागरे हा बेकायदेशीरित्या नातेवाईकांना मुलाखत कक्षाजवळ भेटत असल्याचे त्याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या महिला सहायक पोलीस निरीक्षकाच्या लक्षात आले़ त्यामुळे त्यांनी बंदीवान नागरे यास बेकायदेशीररित्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नाकारली़

यामुळे संतप्त झालेल्या नागरे याने महिला उपनिरीक्षकास मुलाखत कक्षाच्या पायरीवरून ढकलून देण्याची धमकी देत विनयभंग केला़ तसेच अश्लिल भाषेत लैंगिक शेरेबाजी करून शासकीय कामात अडथळा आणला़ या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. बी. राऊत यांनी कारागृहात भेट दिली़

या प्रकरणी बंदीवान नागरेविरोधात विनयभंगासह सरकारी कामात अडथळा आणणे व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकjailतुरुंगWomenमहिलाPoliceपोलिसMolestationविनयभंग