शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वादाची ठिणगी; एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार? तर, अजितदादा भाजपच्या बाजूने...
2
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
3
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
8
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
9
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
10
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
11
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
12
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
13
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
14
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
15
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
16
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
17
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
18
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
19
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
20
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या

आजीशी भांडल्याच्या कारणावरून भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 9:56 PM

नाशिक : आजीशी भांडल्याच्या कारणावरून मोठ्या भावाचा लहान भावाने चाकूने वार करून खून केल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास भद्रकाली परिसरातील गंजमाळ येथील श्रमिकनगरमध्ये घडली़ शिवराम बालाजी एखंडे (वय २२, श्रमिकनगर) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित सागर ...

ठळक मुद्दे भद्रकाली परिसरातील गंजमाळ येथील घटनाभद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

नाशिक : आजीशी भांडल्याच्या कारणावरून मोठ्या भावाचा लहान भावाने चाकूने वार करून खून केल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास भद्रकाली परिसरातील गंजमाळ येथील श्रमिकनगरमध्ये घडली़ शिवराम बालाजी एखंडे (वय २२, श्रमिकनगर) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित सागर बालाजी एखंडे (वय १९, रा. श्रमिकनगर, गंजमाळ) यास अटक करण्यात आली आहे़भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सागर आणि त्याच्या आजीमध्ये वाद सुरू होता़ घरातील वादाचे प्रसंग नेहमीचेच असल्याने शिवरामने सागरला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त सागरने घरातील बाथरूमजवळ पडलेला चाकू उचलला आणि शिवरामच्या पोटावर वार केला. त्यात गंभीर जखमी झालेला शिवराम खाली कोसळताच घरातील मनोज किसन गायखे (वय ५०, श्रमिकनगर, गंजमाळ) या सागरच्या मामाने अडवण्याचा प्रयत्न केला असता तोही जखमी झाला. सागरच्या चाकू हल्ल्यात जखमी दोघांनाही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता शिवरामचा मृत्यू झाला.या प्रकरणी रफिक किसन गायखे (वय ५०, श्रमिकनगर, गंजमाळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे़ या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, कौटुंबिक वादातून हा खून झाल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ यांनी दिली़