शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

नाशिकमध्ये हॉटेलच्या नोकराने चोरली पाच लाख रुपयांची रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 6:11 PM

नाशिक : हॉटेलमधील परप्रांतीय नोकराने कॅश काउंटर तोडून सुमारे पाच लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़६) दुपारच्या सुमारास दिंडोरीनाक्यावरील न्यू उत्तम हिरा पॅलेस येथे घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार पेठेतील पाटील गल्लीतील रहिवासी कैलास चव्हाण यांचे दिंडोरी नाक्यावर न्यू उत्तम हिरा पॅलेस हॉटेल आहे़ या हॉटेलमध्ये काही महिन्यांपासून ...

ठळक मुद्देपंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल

नाशिक : हॉटेलमधील परप्रांतीय नोकराने कॅश काउंटर तोडून सुमारे पाच लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़६) दुपारच्या सुमारास दिंडोरीनाक्यावरील न्यू उत्तम हिरा पॅलेस येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार पेठेतील पाटील गल्लीतील रहिवासी कैलास चव्हाण यांचे दिंडोरी नाक्यावर न्यू उत्तम हिरा पॅलेस हॉटेल आहे़ या हॉटेलमध्ये काही महिन्यांपासून संशयित श्रवणकुमार यादव ऊर्फ अभय मूळ, रा. झंझनगाव, लक्ष्मीपूर, सिवाल महाराजगंज, उत्तर प्रदेश) यास कामास ठेवलेले होते़ शुक्रवारी दुपारच्या सुमारास संशयित श्रवणकुमार याने हॉटेलचे कॅश काउंटर तोडून त्यातील ४ लाख ७७ हजार रुपयांची रोकड चोरून नेली़

या प्रकरणी चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtheftचोरी