शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

इंदिरानगरमध्ये पाऊण लाखाची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 2:20 PM

नाशिक : बंद घराच्या हॉलच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी पाऊण लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना इंदिरानगरमधील पोस्ट आॅफीसजवळ घडली़अशोक देवकर (अमेय आशिष अपार्टमेंट, पोस्ट आॅफिसच्या मागे, इंदिरानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत ते बाहेर गेले होते़ ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या हॉलमधील खिडकीचे गज कापून ...

ठळक मुद्देहॉलच्या खिडकीचे गज कापले७६ हजार २५० रुपयांचा ऐवज

नाशिक : बंद घराच्या हॉलच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी पाऊण लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना इंदिरानगरमधील पोस्ट आॅफीसजवळ घडली़अशोक देवकर (अमेय आशिष अपार्टमेंट, पोस्ट आॅफिसच्या मागे, इंदिरानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत ते बाहेर गेले होते़ ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या हॉलमधील खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला़ यानंतर बेडरूममधील कपाटाच्या लॉकरचे हॅण्डल उचकटून लॉकर मध्ये ठेवलेले चार तोळे वजनाची सोन्याची पोत, ५ ग्रॅमचे सोन्याचे कानातील टॉप्स, ५ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा, ५ ग्रॅमची सोन्याची नथ, ५ ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या व दहा हजार रुपये रोख असा ७६ हजार २५० रुपयांचा ऐवज चोरून नेला़या प्रकरणी देवकर यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, इंदिरानगर परिसरातील नागरिक घरफोड्यांनी त्रस्त झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसHomeघर